महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेच्या सन २०२२ च्या दिनदर्शिकेचा प्रकाशन समारंभास मा.आमदार मोहनदादा जोशी, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री.राजेंद्र कपोते, संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेच्या सन २०२२ च्या दिनदर्शिकेचा प्रकाशन समारंभ गृहमंत्री मा. दिलीप वळसे पाटील यांचा हस्ते संपन्न झाला. या समारंभास मा.आमदार मोहनदादा जोशी, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री.राजेंद्र कपोते, संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.