महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेच्या सन २०२२ च्या दिनदर्शिकेचा प्रकाशन समारंभ गृहमंत्री मा. दिलीप वळसे पाटील यांचा हस्ते संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेच्या सन २०२२ च्या दिनदर्शिकेचा प्रकाशन समारंभ गृहमंत्री मा. दिलीप वळसे पाटील यांचा हस्ते संपन्न झाला. या समारंभास मा.आमदार मोहनदादा जोशी, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री.राजेंद्र कपोते, संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

latest news

पोलीस मित्र संघटनेच्या दिनदर्शिकेचा उद्घाटन
Read More

संविधानाच्या बळावरच देश यशस्वी लोकशाही राष्ट्र
Read More

राजेंद्र कपोते यांना सह्याद्री गौरव पुरस्कार
Read More