महाराष्ट्र राज्य पोलीस बांधवांसाठी हेल्थ चेकअप उपक्रम;वैद्यकीय तपासणी

पोलीस मित्र संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष:-मा.श्री राजेंद्र कपोते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली (विवान वेल्फेअर फाउंडेशन)यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य पोलीस बांधवांसाठी हेल्थ चेकअप उपक्रम;वैद्यकीय तपासणी शिबिराचे उद्घाटन वरिष्ठांच्या हस्ते करुन विश्रांतवाडी वाहतुक विभाग येथे घेण्यात आले.यावेळी पोलीस मित्र संघटनेचे पदाधिकारी संजय मोरे,उषा धुमाळे,कुलदीप शर्मा इतर पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻