संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे स्वागत

संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे स्वागत महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटने तर्फे सिमला ऑफिस कपोते चौक येथे करण्यात आले. यावेळी वारकऱ्यांना पाण्याचे बॉटल व फराळ वाटप करण्यात आला. कार्यक्रमास पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी भेट देऊन वारकऱ्यांना फराळ वाटप केले. कार्यक्रमास अभिनेते आदेश बांधेकर व अनेक मान्यवरांनी भेट दिली