Toggle Navigation
Politics
Home
(current)
Gallery
Blog
About
Enquiry
Contact
रोख ठोक चा वर्धापन दिन स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात साजरा झाला.
आज पोलीस मित्र संघटना महाराष्ट्र राज्य - संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र कपोते साहेब यांच्या आदेशाने वडगांवशेरी मतदारसंघात नवीन दिनदर्शिका 2026 वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
ही दिनदर्शिका विश्रांतवाडी पोलीस स्टेशन, लोहगाव पोलीस स्टेशन तसेच धानोरी पोलीस चौकी येथे वाटप करण्यात आली.यावेळी पोलीस बांधवांशी संवाद साधून त्यांना कधी वेळेप्रसंगी ट्रॅफिक च्या कामात स्टाफ कमी पडत असल्यास मदत किंवा अन्य कोणतीही समस्या असल्यास पोलीस मित्र संघटना त्यांच्या सोबत असेल ही ग्वाही दिली.
यावेळी विश्रांतवाडी विभाग संजय मोरे ( संपर्कप्रमुख),
कुलदीप शर्मा - वडगाव शेरी मतदारसंघ - अध्यक्ष) महावीर पाटील, (मराठा विभाग- अध्यक्ष) हिरामण लंगे (अध्यक्ष) दत्ता साळवी, प्रमोद परांडे, राम रसाळ, अक्रम सैय्यद, संकेत कांबळे, निखिल शेट्टी,संतोष मोरे, संजय पाझाडकर, आदी कार्यक्रमाला उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस मित्र संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.
#Policemitrasanghtana #पोलीस_मित्र_संघटना
#पोलीसमित्र Rajendra Kapote
latest news
-
Read More
-
Read More
-
Read More
-
Read More